बीटला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार २०० ते २ हजार भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ३ जानेवारी २०२३ । बाजारात सध्या बीटला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळत असल्याचं शेतकरी सांगत आहेत. सध्या बीटची बाजारातील आवकही मर्यादीत आहे. मात्र उठाव कमी असल्यानं दरही तुलनेत कमीच आहेत.

सध्या बीटला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार २०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. पुढील काळात बीटची बाजारतील आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं बीटचे दर दबावात येऊ शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment