मेथीच्या दरांमध्ये वाढ

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ ऑक्टोबर २०२२ | बाजारात सध्या मेथीची भाजी चांगलाच भाव खातेय. पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर सह महत्वाच्या भाजीपाला उत्पादक जिल्ह्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसानं मेथीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. . पाणी साचून अनेक ठिकाणी पीक सोडले असून . त्यामुळे सध्या बाजारातील आवक नगण्य अशीच आहे. सध्या मेथीला प्रतिक्विंटल ५ हजार ते ८ हजार रुपये दर मिळतोय. तर किरकोळ बाजारात मेथीची विक्री ३० ते ५० रुपये जुडीप्रमाणं होते आहे. . मेथीचे दर आणखी काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment