मोहरीच्या अनुवांशिकदृष्ट्या सुधारित संकरित जातीची शिफारस

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २९ ऑक्टोबर २०२२ मोहरीच्या अनुवांशिकदृष्ट्या सुधारित संकरित जाती, ज्याला GM मोहरी म्हणूनही ओळखले जाते, त्याला व्यावसायिक लागवडीसाठी सरकारी बायोटेक रेग्युलेटरची शिफारस प्राप्त झाली आहे.

मात्र, मान्यतेदरम्यान अनेक जैवसुरक्षा यंत्रणांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत आनुवंशिक अभियांत्रिकी मूल्यांकन समितीने 26 ऑक्टोबर 2022 रोजी व्यावसायिक वापरासाठी GM मोहरीला मान्यता दिली. दोन दशकांत मान्यता मिळालेले हे देशातील पहिले जनुकीय सुधारित पीक आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment