कराड तालुक्यात लंम्पि आजाराबाबत जनजागृती

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २४ नोव्हेंबर २०२२ | सध्याचा लम्पि रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून पशुवैद्यकीय रुग्णालय ओंड यांच्या सहकार्याने कराड तालुक्यातील ओंड परिसरामध्ये लम्पि रोगावर लसीकरण व त्यावरील उपाय यांची शेतकऱ्यांनमध्ये जनजागृती करण्यात आली.

या मोहिमेसाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.टी पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य.भास्कर जाधव तसेच प्रा.शंकर बाबर,प्रा.दीपक भिलवडे,प्रा.गजानन मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले या मोहिमेवेळी कृषिदूत सम्मेद वडगावे,जयराज पाटील,धैर्यशील पाटील,प्रतीक थोरात,हर्षवर्धन पाटील,गौरव पाटील,साहिल पाटील यांनी सहभाग नोंदविला.

 

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment