आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत

बातमी शेअर करा

कृषी सेवक I 30 डिसेंबर २०२२ I आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर सध्या तेजीत आहेत. सोयाबीनच्या दरात मागील दोन दिवसांमध्ये वाढ झाली. मात्र देशातील बाजारात सोयाबीनचे दर स्थिर आहेत.

 

देशातील बाजारात सोयाबीनची आवकही ४ ते साडेचार लाख क्विंटलच्या दरम्यान होतेय. सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. मात्र जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment