हिरव्या मिरचीची आवक वाढली

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २४ डिसेंबर २०२२ I राज्यातील बाजारांमध्ये मागील आठवड्यापासून मिरचीची आवक काहीशी कमी झालेली दिसते. मात्र सध्याची आवक ही सरासरीपेक्षा काहीशी जास्त दिसते.

 

त्यामुळे सध्या हिरव्या मिरचीचे दरही काहीसे कमी झालेले आहेत. सध्या हिरव्या मिरचीला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. मात्र बाजारात पुढील काळात आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दर काहीसे कमी होऊ शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment