बाजारात नव्या मक्याची आवक वाढली

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ४ डिसेंबर २०२२ I मागील हंगामातील मक्याला चांगला दर मिळाला होता. सध्या देशातील बाजारात नव्या मक्याची आवक वाढत आहे. उष्ण वातावरणामुळे मक्यातील ओलावाही आता कमी येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही मक्याला सध्या बऱ्यापैकी दर मिळत आहे. भारतातून निर्यातीसाठीही मक्याला मागणी येत आहे. त्यामुळे ऐन आवकेच्या हंगामातही मक्याला सरासरी २ हजार ते २ हजार १०० रुपये दर मिळत आहे. हा दर पुढील काळातही टिकून राहू शकतो, असा जाणकारांचा अंदाज आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment