आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या दरात चढ-उतार

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २८ ऑक्टोबर २०२२ | आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर दबावातदेशात पावसाने उघडीप दिल्याने कापसाच्या वेचण्या वेगाने सुरु आहेत. त्यामुळे पुढील मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या दरात चढ-उतार होत आहेत. काल दर वाढल्यानंतर आज काहीशी घसरण झाली. त्यामुळे सोयाबीनचे दरही नरमले होते. काल सीबाॅटवर सोयाबीनच्या दराने १४ डाॅलर प्रतिबुशेल्सचा टप्पा पार केला होता. मात्र आज सोयाबीनचे दर पुन्हा कमी झाले. आज सोयाबीनचे व्यवहार १३.७७ डाॅलर प्रतिबुशेल्सने पार पडले. आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या दरातील चढउतारासह सोयातेल आणि सोयाबीनचे दरही कमीजास्त होताना सध्या दिसत आहेत.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment