तुरीचे भाव टिकून

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १४ डिसेंबर २०२२ I देशातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढतेय. मात्र सरासरीपेक्षा आवक यंदा कमीच असल्याचं व्यापारी सांगतात. बाजारात तुरीचे दर कमी झाल्यानंतर विक्रीही घटत आहे.

 

त्यामुळे सध्या तुरीला किमान दरावर आधार मिळतोय. यंदा तुरीची आयात वाढली. मात्र जागतिक पातळीवर तुरीची उपलब्धताही मर्यादीत असते. त्यामुळे देशातील तूर बाजार यंदा तेजीत राहील. तुरीला सध्या ६ हजार ९०० ते ७ हजार ६०० रुपये क्विंटल दर मिळतोय. हा दर टिकून राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment