कृषी सेवक । ३ जानेवारी २०२३ । राज्यातील बाजारात आता बोरांची आवक सुरू झाली. मात्र बदलते वातावरण आणि राज्यातील अनेक भागांमध्ये सौम्य आजारांची साथ सुरु होती.
त्यामुळं बोरांना जास्त उठाव मिळाला नाही. त्यामुळं बोरांना सरासरीपेक्षा कमी दर मिळतोय. सध्या बोरांना २ हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय.
मात्र पुढील काळात बोरांना चांगली मागणी राहण्याचा अंदाज आहे. तर आवक वाढेल. त्यामुळं बोरांचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम