रब्बी पिकांच्या पेरण्या लांबल्या तरी शेतकरी जय्य्त तयारीत

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱयांच्या रब्बी पिकांच्या पेरण्या लांबल्या असल्या तरी आता पुरेसा ओलावा असल्याने रब्बी पेरण्यांच्या तयारीला शेतकरी राजा लागला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जय्यत तयारी देखील सुरु केली आहे.

रब्बी हंगामाच्या लागवडीपूर्वीची सर्व तयारी जोरात झाली आहे. रब्बी हंगामातील मुख्य पीक गव्हाच्या लागवडीसाठी निश्चित केलेल्या सर्व झोनमध्ये मान्यताप्राप्त प्रजातींचे बियाणे आणि खतांची उपलब्धता वाढविण्यात आली आहे. तसेच खरीप हंगामात सरासरीपेक्षा जास्त १०९ टक्के पाऊस झाल्यामुळे जमीनीत मुबलक प्रमाणात ओल असुन पायाची उपलब्धता आहे. त्यामुळे रब्बी पिकाच्या क्षेत्रात निश्चितच वाढ होईल. हरभरा व गहु या पांरपारीक रब्बी पिके घेण्यापेक्षा काही प्रमाणात रब्बी ज्वारी, करडई, जवस, मोहरी व मसुर या सारखी पिके घेण्याचे नियोजन करावे.

१ ऑक्टोबरपासून रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात झालीहोती मात्र अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतातुर झाला होता . आता मात्र जिथे कडधान्य आणि तेलबिया पिकांची लागवड केली जात आहे,

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम