भोपळ्याची आवक कमी झाल्याने दर तेजीत

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ५ जानेवारी २०२३ । बाजारात सध्या भोपळ्याला चांगला भाव मिळतोय. भोपळ्याची आवक सध्या कमी आहे.

मात्र उठाव चांगला मिळतोय. पुणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर या बाजार समित्या वगळता भोपळ्याची आवक १० क्विंटलपेक्षाही कमी आहे.

 

त्यामुळं भोपळ्याला सरासरी १००० ते १२०० रुपये दर मिळतोय. भोपळ्याचे हे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकातात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment