कांदा दर तेजीतच राहतील

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २८ ऑक्टोबर २०२२ ||खरिपातील कांदा लागवडी कमी झाल्या असून मागील हंगामातील चाळीत साठवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पुढील काळात कांद्याचा कमी पुरवठा होण्याची शक्यता निर्माण झाली. परिणामी कांदा दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळत आहे. सध्या प्रति क्विंटल १ हजार ७०० ते २ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान कांदा विकला जात आहे. . बाजारातील स्थिती पाहता कांदा दर तेजीतच राहतील, असा जाणकारांचा विश्वास आहे.

paid add
बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम