पावसामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ ऑक्टोबर २०२२ |राज्यात मागील काही दिवस झालेल्या पावसानं कापसाचे खूप नुकसान आले आहे. त्यामुळे कापसाचा दर्जा खालावतोय. तसेच कापूस ओला होत आहे . या कापसाला किमान ६ हजार रुपयांपासून दर ,उलट आहे. . तर कमाल दर ८ हजार ५०० रुपये मिळतोय. उत्तर भारतात कमाल दर ९ हजार ८०० रुपयांवर आला आहे . मात्र जिनिंग आणि सूतगिरण्यांकडून अद्यापही कापसाला अपेक्षेप्रमाणे मागणी वाढलेली नाही. त्यामुळं कापूस दर काहीसे दबावात आहेत. पण पुढील महिन्यापासून कापूस दरात सुधारणा होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. .

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम