हरभरा बाजार दबावात

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १८ डिसेंबर २०२२ I खरिपातील हरभरा लागवड आता मध्यात आली. मात्र तरीही बाजारातील हरभरा दर वाढलेले नाहीत. दुसरीकडे गुणवत्तापूर्ण हरभरा मिळत नसल्याचं व्यापारी सांगत आहे.

 

सध्या गुणवत्तापूर्ण हरभऱ्याला चांगला दर मिळतोय. मात्र सरासरी दर प्रतिक्विंटल ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. दुसरीकडे सध्या हरभऱ्याला मागणी वाढली आहे. मात्र नाफेडकडे मोठा स्टाॅक असल्यानं दरात वाढ झाली नाही. रब्बीतील हरभरा पेरणी अपेक्षेपेक्षा कमी राहील्यास हरभरा दर वाढू शकतात, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम