या जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २२ जानेवारी २०२३ ।  मागील महिन्यापासून राज्यात मोठ्या प्रमाणात थंडी वाढली होती तर काही ठिकाणी पावसाची देखील शक्यता वर्तविण्यात आली होती. पण कालपासून थंडी कमालीची कमी झाली असून आज राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. अनेक भागात 10 डिग्री सेल्सिअसहून कमी तापमानाची नोंद झाली होती. मात्र आता तापमानात किंची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज राज्यात औरंगाबाद येथे सर्वात कमी म्हणजे 11.3 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 17 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवले आहे.
राज्यात सातारा येथे 13.3 डिग्री सेल्सिअस, ठाणे येथे 16.8 डिग्री सेल्सिअस तर नांदेड येथे 15.6 डिग्री तापमान नोंदवण्यात आले आहे. राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती तापमाची नोंद झाली आहे याबाबत आम्ही खाली माहिती दिली आहे.
महाराष्ट्र किमान तापमान २२ Jan
Satara 13.3
Thane 16.8
Nanded 15.6
Jalgaon 13.5
Klp 16.3
Slp 15.8
Pune 11.5
Nashik 12.2
Rtn 17
Sangli 15.3
Parbhani 15.2
Mwr 13.7
Udgir 16.5
Baramati 12.5
Matheran 13.8
Harnai 18.8
Dahanu 15.9
Aurangabad 11.3
Jalna 15.7
Malegaon 16
Osbad 13.4

तापमानातील चढ उतारांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. सकाळी पिकांवर पडणाऱ्या डावामुळे अनेक कीडरोगीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यासाठी हॅलो कृषीचा नियमित देण्यात येणार कृषी सल्ला आपण आवर्जून वाचत चला. या आठवड्यात फळबाग, भाजीपाला, फुलशेती यांची कशी काळजी घ्यावी? थंडीपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी काय करावं याबाबत आपण मागील लेखात माहिती घेतली आहे.
महाराष्ट्र किमान तापमान

Satara 13.3
Thane 16.8
Nanded 15.6
Jalgaon 13.5
Klp 16.3
Slp 15.8
Pune 11.5
Nashik 12.2
Rtn 17
Sangli 15.3
Parbhani 15.2
Mwr 13.7
Udgir 16.5
Baramati 12.5
Matheran 13.8
Harnai 18.8
Dahanu 15.9
Aurangabad 11.3🙄
Jalna 15.7
Malegaon 16
Osbad 13.4 pic.twitter.com/tSOUtUOJPu

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम