पेरुला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ७०० ते ३ हजार रुपये दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २३ डिसेंबर २०२२ I राज्यात आता पेरुची आवक वाढत आहे. काही बाजारांमधील आवक अद्यापही कमी असल्यानं चांगला दर मिळतोय. राज्यातील बाजारात सध्या पेरुला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ७०० ते ३ हजार रुपये दर मिळतोय. सध्या बदलत्या वातावरणामुळे पेरुला उठाव काहीसा कमी आहे. मात्र किमान तापमानत वाढ झाल्यानंतर पेरुला मागणी वाढू शकते, असा अंदाज पेरुच्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम