सोयाबीनचे दर स्थिर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ३ डिसेंबर २०२२ I सोयाबीन दराने आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या अडीच महिन्यातील उच्चांकी टप्पा गाठला होता. १४.७४ डाॅलर प्रतिबुशेल्सने व्यवहार झाले. मात्र काल बाजार बंद झाला तेव्हा दर १४.२५ डाॅलरपर्यंत लुडकले. आज दरात काहीशी सुधारणा होऊन १४.३४ डाॅलरपर्यंत पोचले.

 

मात्र देशातील सोयाबीन दर आजही स्थिर होते. देशात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळला. सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्याने सोयाबीन विकावे, असं आवाहन शेतीमाल बाजार अभ्यासकांनी केले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम