कापसाचे उत्पादन घटल्याने दरवाढीची शक्यता

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ ऑक्टोबर २०२२ |हरियाना आणि राजस्थान या महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये पिकाला पाऊस आणि कीड-रोगांचा फटका बसत असून . उत्तर भारतातील कापूस उत्पादनात यंदा मोठी घटल्याची शक्यता व्यक्त होत आहे. उत्पादन घटल्याने कापूस दर वाढतील, असा अंदाजही उत्तरेतील उद्योग आणि व्यापारी व्यक्त करत आहेत. लागवडीच्या काळात पाण्याची टंचाई, माॅन्सूनची उशीरा सक्रियता आणि पावसामुळं उत्तर भारतातील कापूस उत्पादनात यंदा घट येणार आहे. इंडियन काॅटन असोसिएशन लिमिटेडने यंदा पंजाब, हरियाना आणि राजस्थान या तीन राज्यांमधील कापूस उत्पादन ५१ लाख टनांवर स्थिरावेलअसे जाहीर केले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम