दिवाळीत गाजर खातोय भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | राज्यात दिवाळीमुळे गाजराला चांगली मागणी असल्यामुळे राज्यातील बाजारात गाजराला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ४ हजार रुपये दर मिळत आहे .

 

परतीच्या पावसामुळे गाजराच्या पिकाला सुरुवातेच्या आठवड्यात चांगलाच फटका बसला होता. त्यामुळे अनेक भागांमध्ये या पिकाला चांगलाच फटका बसला .त्यामुळे आवक कमी असली तरी २ हजार ५०० ते ४ हजार रुपये दर मिळत आहे . गाजराचे दर पुढील काही दिवस तेजीत राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम