बाजारात लिंबूच्या दरात घट

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १८ नोव्हेंबर २०२२ | राज्यातील बाजारात सध्या लिंबूचे दर कमी झाले आहेत. राज्यातील मोठ्या बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी आवक नगण्य अशीच होत आहे. मात्र थंडीमुळं लिंबाला मागणीही कमी आहे. त्यामुळं लिंबाचे दर दबावात आहेत. सध्या लिंबाला प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते २ हजार रुपये दर मिळतोय. लिंबाला ऊन वाढल्यानंतर मागणी वाढते. त्या काळात लिंबाचे दरही वाढतील, असा अंदाज लिंबू व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम