गवारला सरासरी ४ हजार ते ६ हजार रुपये क्विंटल दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ५ जानेवारी २०२३ । राज्यातील बाजारात सध्या गवारची आवक घटली आहे.

 

त्यामुळं गवारीला दरही चांगला मिळतोय. महत्वाची शहरं वगळता बाजारातली आवक २० क्विंटलपेक्षाही कमी आहे. मात्र मागणी चांगली आहे. त्यामुळं गवारीला सध्या सरासरी ४ हजार ते ६ हजार रुपये क्विंटल दर मिळतोय.

 

पुढील काही दिवस गवारचे हे दर कायम राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम