कृषी सेवक । ५ जानेवारी २०२३ । आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) चढ -उतार पाहायला मिळत आहेत.
काल दरकाहीसे कमी झाल्यानंतर आज पुन्हा त्यामध्ये सुधारणा पाहायला मिळाली.
देशातील बाजारात मात्र सोयाबीन दराची पातळी आजही कायम होती. आज सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ७०० रुपये क्विंटल दर मिळाला.
जानेवारीत सोयाबीन दरात आणखी काही वाढ होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील तज्ञांनी व्यक्त केला आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम