अवघ्या शंभर रुपयांमध्ये वडिलोपार्जित शेतजमीन करा नावावर

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ४ जानेवारी २०२३ ।जमीन हस्तांतरणाची वाटणी पत्र फक्त शंभर रुपयाचे करता येणार आहेशासनाने जमीन नावावर करण्यासाठी एक परिपत्रक काढले आहे land record त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शंभर रुपये मध्ये जमीन नावावर करता येते .

कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे वडील किंवा आई यांच्या मालकीची जमीन समान वाटून घ्यावी, असा आदेश सरकारने जारी केला आहे. पूर्वी कुटुंबातील एका सदस्याकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जमीन हस्तांतरित करताना शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क भरावे लागत होते.

आता, सरकारने नियम बदलले आहेत जेणेकरुन कर्जदारांना जमिनीऐवजी पैसे दिले जातील. या अधिकाराचा वापर करून शंभर रुपयाच्या स्टॅम्प वर हे अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यात कसलीही हरकत नसल्याने निदर्शनात आणून देण्यात आले आहे land record त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार येणाऱ्या रक्ताच्या नात्यातील हस्तांतरणाची तात्काळ निकाली काढावीत अशी सूचना शासनातर्फे तहसीलदारांना दिलेली आहे

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम