कृषी सेवक I १९ डिसेंबर २०२२ I सध्या देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार ४०० रुपये दर मिळतोय. जानेवारीत आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर सुधारण्याचा अंदाज आहे.
त्या परिस्थितीत देशातील कापूस दरही वाढतील, असा अंदाज आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करणं फायदेशीर ठरेल, असं आवाहन कापूस बाजारातील जाणकारांनी केलंय.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम