हिरवी मिरचीला ९ हजार ४०० रुपये पर्यंत दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १९ डिसेंबर २०२२ I मागील महिनाभरापासून हिरव्या मिरचीच्या दरात नरमाई दिसून आली. सध्या बाजारातील आवक काहीशी वाढली आहे. मात्र मिरचीला मागणीही आहे.

 

सध्या मिरचीला सरासरी प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. पुढील काही दिवस बाजारातील आवक काहीशी जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं मिरचीचे दर कायम राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम