केळीला १२०० रुपयांपर्यंत भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ११ नोव्हेंबर २०२२ | यंदाचा हंगाम केळी उत्पादकांसाठी तोट्याचाच ठरला. हंगामाच्या सुरुवातीला केळीचे दर तेजीत होते.

मात्र आवक वाढल्यानंतर दरात मोठी घसरण झाली. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १२०० रुपयांपासून भाव मिळाला. त्यामुळं शेतकरी अडचणीत आले होते. सध्या बाजारातील केळी आवक कमी झाली. मात्र दर अद्यापही ८०० ते १३५० रुपयांच्या दरम्यान आहेत. केळीच्या दरात पुढील काळात सुधारणा होऊ शकते, असे केळी व्यापाऱ्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम