कापसाचा भाव कायम

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १७ डिसेंबर २०२२ I देशातील कापूस दर आजही स्थिर होते. आज कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार ४०० रुपये दर मिळाला. तर राज्यातील दर ८ हजार ५०० ते ८ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान होते. तिकडं आंतराराष्ट्रीय बाजारात कापसाच्याही दरात चढ उतार सुरु आहेत.

 

त्यामुळं देशातील कापूस दर सुधारण्यावर सध्या तरी मर्यादा येत असल्याचं बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं. जाणकारांच्या मते, जानेवारी महिन्यात कापसाच्या दरात सुधारणा होऊ शकते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम