देशात कापसाचे दर स्थिर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १८ नोव्हेंबर २०२२ | देशातील कापसाचा बाजार काहीसा स्थिर होता. तर कर्नाटक आणि पंजाबमध्ये कापसाच्या कमाल दराने पुन्हा एकदा १० हजार रुपयांचा टप्पा गाठला. तर इतर राज्यांतील कमाल दर ९ हजार ५०० ते ९ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर कपसाला सरासरी ८ हजार ६०० ते ९ हजार रुपये दर मिळतोय. यंदा कापसाची मागणी आणि पुरवठा बघता कापसाला सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम