चोपडा येथे अंकुर सिड्स तर्फे आयोजित “पीक पाहणी कार्यक्रम व चर्चासत्र”

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ७ नोव्हेंबर २०२२ | चोपडा येथे बियाण्यामध्ये नावाजलेली “अंकुर सिड्स” या कंपनी तर्फे परिसरातील शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या “पीक पाहणी कार्यक्रम व चर्चासत्र” कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणूनखा. रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून, उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला, तसेच शेतातील कापूस, मका व वांगे या पिकांची पाहणी करून त्याबद्दल माहिती घेतली.
यावेळी शांताराम आबा पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, शहराध्यक्ष .गजेंद्र जैसवाल,.मनोज सनेर, भाजयूमो तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, .संजय जैन, श्री.पंकज पाटील, प्रमोद जाधव, अंकुर सिड्स व्यवस्थापक श्री.शिरसाठ, धरती अग्रो केमिकल मार्केटिंग मॅनेजर श्री.मंगेश भिवगडे, विभागीय व्यवस्थापक अंकुर सिड्स श्री.प्रफुल्ल हिवसे इ. उपस्थित होते.

paid add
बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम