दोन टीएमसी पाणी आरक्षित करण्याची मागणी

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १७ डिसेंबर २०२२ I पुरंदर-हवेली मतदार संघातील वडाचीवाडी, औताडेवाडी, हांडेवाडी आणि होळकरवाडी या गावांचा टी. पी. स्कीमसाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

 

याबाबत गुरुवारी पीएमआरडीए कार्यालयात आयुक्तांशी बैठक झाली. रस्ते, ड्रेनेज आदी सुविधा पीएमआरडीएद्वारे केल्या जाणार असून, भविष्यातील वाढत्या नागरिकरणाचा विचार करून पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत ‘अमृत योजने’द्वारे पाणी योजना (Water Scheme) करण्यासाठी खडकवासला धरणातील दोन टीएमसी पाणी आरक्षित करण्याची मागणी पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महानगर आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम