डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ४ जानेवारी २०२३ । डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालय, जळगाव. येथे मुलींच्या शिक्षणाचा पाया रोवणार्‍या, प्रथम शिक्षिका,क्रांतीज्योती दलितांचे कैवारी लेखिका समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले .

 

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितिथी डॉ. अशोक चौधरी संशोधन संचालक, कार्यक्रमांचे अध्यक्ष डॉ मोनिका भावसार , मार्गदरसिका प्रा. मयुरी देशमुख,व राष्टीय सेवा येजना चे कार्यक्रम कार्यक्रम अधिकारी प्रा. पायल दहीवले महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. प्रवीण देवरे व सर्व प्राध्यापक व सर्व विध्यार्थी आणि विध्यर्थिनी उपस्थित होते.

 

डॉ अशोक चौधरी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची देवाणघेवाण कसे करावे हे सांगितले तर प्रा. मयुरी देशमुख यांनी सावित्रीबाई फुले च्या कार्यविषयी सविस्तरपणे माहिती सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ मोनिका भावसार यांनी स्त्री शिक्षणाचे महत्व संगीतले व काही विध्यर्थिनी ही फुले यांच्या जीवनावर सविस्तर माहिती सांगितले.

 

कर्यक्रमाचे सूत्रसंचालन कु प्रगती ढवळे यांनी केले व कर्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु किमया नादरे यांनी केले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम