बाजरीचे दर तेजीत

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ७ डिसेंबर २०२२ I राज्यातील बाजारात सध्या टोमॅटोचे दर घसरले आहेत. नोव्हेंबरच्या सुरुवातीला टोमॅटोला सरासरी १ हजार ४०० ते १ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळत होते. मात्र मागील काही दिवसांमध्ये बाजारातील टोमॅटो आवक वाढली. त्यामुळे महत्वाच्या बाजारांमध्ये टोमॅटोचे दर कमी होण्यास सुरुवात झाली. सध्या टोमॅटोचे दर जवळपास निम्म्यावर आले आहेत. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल ४५० ते ९०० रुपये दर मिळत आहे. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज टोमॅटो व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम