बाजारात सोयाबीनच्या दरात चढ-उतार

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १२ नोव्हेंबर २०२२ | देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात १०० ते २०० रुपयांनी चढ-उतार सुरु आहेत. मात्र सोयाबीनचे सरासरी दर टिकून आहेत. देशातील बहुतांशी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा सरासरी दर ५ हजार ६०० रुपयांवर आहे. तर कमाल ६ हजार ४०० रुपये दर लातूर बाजार समितीत मिळाला. इतर बाजार समित्यांमधील कमाल दर ५ हजार ७०० रुपयांपेक्षा कमी होता. बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता सोयाबीनला ५ ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम