कृषी सेवक I २१ डिसेंबर २०२२ I हंगामाच्या सुरुवातीला घसरलेले लसणाचे दर मध्यंतरीच्या काळात वाढले होते. मात्र मागील काही दिवसांपासून लसणाचे दर नरमले आहेत.
लसणाच्या दरात क्विटंलमागे ५०० ते ६०० रुपयांची नरमाई दिसून आली. सध्या बाजारातील लसणाची आवकी काहीशी मर्यादीत दिसते. मात्र तरीही दर कमी झाले आहेत. सध्या लसणाला २ हजार ८०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. पुढील काही दिवस लसणाचे हे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम