वैयक्तिक शेततळे अंमलबजावणीकरीता मार्गदर्शक सुचना

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ११ नोव्हेंबर २०२२ | मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे हा घटक राज्यातील पर्जन्याधारीत शेतीसाठी पाणलोटावर आधारीत जलसंधारण उपाययोजनांव्दारे पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी व शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शेततळे खोदकामासाठी येणारा खर्च करणे शक्य होत नाही. म्हणून मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करुन योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश केलेला आहे. वैयक्तिक शेततळयासाठी आकारमान निहाय अनुदान आणि लाभार्थी पात्रतेसाठी निकष असे आहेत.

आकारमान (मिटरमध्ये) 15x15x3 सर्वसाधारण क्षेत्र – 23881 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 26010- सर्वसाधारण क्षेत्र – 19693- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 29492 ,

आकारमान (मिटरमध्ये) 20x15x3 सर्वसाधारण क्षेत्र – 32034 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 34821- सर्वसाधारण क्षेत्र – 26799- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 29174 ,

आकारमान (मिटरमध्ये) 20x20x3 सर्वसाधारण क्षेत्र – 43678 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 47398- सर्वसाधारण क्षेत्र – 37395- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 40621 ,

आकारमान (मिटरमध्ये) 25x20x3 सर्वसाधारण क्षेत्र – 55321 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 59974- सर्वसाधारण क्षेत्र – 47991- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 52068 ,

आकारमान (मिटरमध्ये) 25x25x3 सर्वसाधारण क्षेत्र – 70455 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 75000- सर्वसाधारण क्षेत्र – 62078- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –67280 ,

आकारमान (मिटरमध्ये) 30x25x3 सर्वसाधारण क्षेत्र – 75000 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 75000- सर्वसाधारण क्षेत्र – 75000- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –75000 ,
आकारमान (मिटरमध्ये) 30x30x3 सर्वसाधारण क्षेत्र – 75000 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 75000- सर्वसाधारण क्षेत्र – 75000- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –75000 ,

आकारमान (मिटरमध्ये) 34x34x3 सर्वसाधारण क्षेत्र – 75000 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 75000- सर्वसाधारण क्षेत्र – 75000- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –75000 ,

 

यंत्राव्दारे इनलेट / आऊटलेट खोदाई व सिल्ट ट्रॅप विरहीत शेततळे

आकारमान (मिटरमध्ये) 15x15x3 सर्वसाधारण क्षेत्र – 18621 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 20235- सर्वसाधारण क्षेत्र – 14433- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –15717 ,

paid add

आकारमान (मिटरमध्ये) 20x15x3 सर्वसाधारण क्षेत्र – 26774 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 29046- सर्वसाधारण क्षेत्र – 21539- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –23399 ,

आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –34846 ,

आकारमान (मिटरमध्ये) 25x20x3 सर्वसाधारण क्षेत्र – 50061 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 54199- सर्वसाधारण क्षेत्र – 42731- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –46293 ,

आकारमान (मिटरमध्ये) 25x25x3 सर्वसाधारण क्षेत्र – 65194 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 70540- सर्वसाधारण क्षेत्र – 56818- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –61505 ,

आकारमान (मिटरमध्ये) 30x25x3 सर्वसाधारण क्षेत्र – 75000 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 75000- सर्वसाधारण क्षेत्र – 70904- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –75000 ,

आकारमान (मिटरमध्ये) 30x30x3 सर्वसाधारण क्षेत्र – 75000 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 75000- सर्वसाधारण क्षेत्र – 75000- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –75000

आकारमान (मिटरमध्ये) 34x34x3 सर्वसाधारण क्षेत्र – 75000 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 75000- सर्वसाधारण क्षेत्र – 75000- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –75000

लाभार्थी पात्रता –

अर्जदार शेतकऱ्याची स्वत:च्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणेस कमालमर्यादा नाही. 2) अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्टया योग्य असणे आवश्यक राहील, जेणेकरुन वाहुन जाणारे पावसाचे पाणी नैसर्गिक प्रवाहाव्दारे शेततळयात साठविणे करीता पुनर्भरण करणे शक्य होईल. 3) अर्जदार शेतकऱ्यांनी यापुर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतुन शेततळे या घटकाकरीता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी योजना या पर्यायाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम