कृषी सेवक I ५ डिसेंबर २०२२ I गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ५० हजार ५४ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान ५०० रुपये, कमाल १,६६१ रुपये, तर सर्वसाधारण १,१२१ रुपये तर लाल कांद्याची ९९४ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान ५०० रुपये कमाल २,४०० रुपये, तर सर्वसाधारण १,९८३ रुपये प्रति क्विंटल राहिले.लासलगाव मुख्य बाजार आवारावरील भुसार व तेलबिया शेतीमालाचे प्रति क्विंटल बाजारभाव पुढीलप्रमाणे होते (आवक कंसात) : गहू (४०२ क्विंटल) भाव २,५०० ते ३,३०० सरासरी २,७४१ रुपये, बाजरी लोकल (९५ क्विंटल) भाव १,८८० ते २,९९१ सरासरी २,१७८ रुपये, ज्वारी लोकल (१ क्विंटल) भाव १,८०० ते १,८०० सरासरी १,८०० रुपये, हरभरा लोकल (३७ क्विंटल) भाव ३,७०० ते ४,५५१ सरासरी ४,३४७ रुपये, हरभरा जंबू (१७ क्विंटल) भाव ३,७०० ते ६,००० सरासरी ४,५७६ रुपये, हरभरा काबुली (४३ क्विंटल) भाव ३,७०० ते ५,७०१ सरासरी ५,५५० रुपये, सोयाबीन (६,९५९ क्विंटल) भाव ३,००० ते ५,७०० सरासरी ५,४७० रुपये, मूग (९५ क्विंटल) भाव ३,००० ते ८,६०१ सरासरी ६,८६२ रुपये, मका (३६,४९० क्विंटल) भाव १,७०० ते २,१५१ सरासरी २,०४९ रुपये प्रति क्विंटल राहिले.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम