जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक २० डिसेंबरनंतर होणार

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १ डिसेंबर २०२२ I राज्यात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तसेच सहकारी संस्थांच्याही निवडणुकाआहेत. दोन्हीचे कार्यक्षेत्र ग्रामीण भाग असल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील न्यायालयीन आदेशानुसार निवडणुका होत असलेल्या सहकारी संस्था वगळून ‘अ’ व ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करून २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

paid add
बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम