लम्पीने गुरे दगावल्यास मिळणार ३० हजार रुपयांची मदत

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २४ नोव्हेंबर २०२२ |राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेल्या विषाणूजन्य लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव मुळे पशुपालक. किंवा शेतकरी यांचे जनावर दगावल्यास त्यांना शासनाकडून अर्थसहाय देण्याबाबतचा जीआर 16 सप्टेंबर 2022 रोजी हा निर्गमित करण्यात आलेला आहे. 15 दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी डीबीटी थेट द्वारे. यात कोणत्या जनावरांना हा अर्थसहाय्य देणे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. तर दुधाळ जनावरे गाय व म्हैस यांच्यासाठी प्रति 30000 रुपये ही या ठिकाणी आहे.

मोठे दुधाळ जनावरांपर्यंत या ठिकाणी हा लाभ देण्यात येणार आहे. ओढ काम करणारे बैल याच्यासाठी 25 हजार रुपये हे देखील बैलांसाठी मर्यादा आहे. त्यानंतर वासरे यांना 16 हजार रुपये हे या ठिकाणी देण्यात येणार आहे.

प्रति जनावरांना या ठिकाणी 6 ओढ काम करणारी लहान वासरे. यांना या ठिकाणी हा लाभ देण्यात येणार आहे. तरी यामध्ये जर आपल्याकडे तीन मोठे दुधाळ जनावरे. असतील तर 90 हजार रुपये या ठिकाणी लाभ आपल्याला मिळू शकतो. महत्त्वाची अशी शासनाने शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली माहिती आहे.

मुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली. गठीत समितीने शेतकरी/ पशुपालकांकडील पशुधन. लम्पी चर्मरोग पादुर्भाव मुळे मृत्यू झालेले प्राप्त पंचनामे आधारे खातरजमा करून संबंधित शेतकरी पशुपालक यांना अर्थसहाय्य मिळणे.

तशी शिफारस एक आठवड्यात. जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त यांच्याकडे मंजूर करून पाठवावी लागणार आहेत. वरील अधिकारी आहेत त्यांना आणि त्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांना पाठवावे. त्यानंतर शेतकऱ्यांना 15 दिवसांत थेट DBT द्वारे जमा केली जाणार आहे.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम