कृषी सेवक | ५ नोव्हेंबर २०२२ | केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर नुकतेच राष्ट्रीय नैसर्गिक कृषी अभियानाच्या राष्ट्रीय सुकाणू समितीच्या पहिल्या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी NMNF च्या पोर्टलचे उद्घाटनही केले. देशातील नैसर्गिक शेतीचे मिशन सर्वांच्या सहकार्याने पुढे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले.या संदर्भात राज्य सरकार आणि केंद्रीय विभागांशी समन्वय साधण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची विक्री अधिक सुलभता मिळेल.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम