ऊसाच्या या नवीन जातीने शेतकरी मालामाल ; एकरी ५५ टन उत्पन्न

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ५ नोव्हेंबर २०२२ | ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कृषी शास्त्रज्ञांनी उसाच्या नवीन जातीची यशस्वी चाचणी केली आहे. या नवीन जातीचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या जातीपासून उसाचे उत्पादनही पूर्वीपेक्षा जास्त होईल, असे बोलले जात आहे.या वृत्तामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. या नवीन जातीमुळे ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आशा निर्माण झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे ऊसाच्या या नवीन जातीचे नाव Co86032 आहे. हे कीटक प्रतिरोधक आहे.

paid add
बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम