महाराष्ट्र हवामान अद्यतन: जुलै महिन्यात १०६ टक्के पावसाची शक्यता
जूनमध्ये पावसाची ओढ असताना, हवामान खात्याने जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तविला आहे. निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील…
Read More...
Read More...