ज्वारीला प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार ५०० रुपये भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २८ डिसेंबर २०२२ Iदेशात सध्या ज्वारीचे दर तेजीत आहेत. यंदा खरिपातील ज्वारी उत्पादन कमी झाले होते.

तसेच अनेक महत्वाच्या ज्वारी उत्पादक भागांमध्ये परतीचा पाऊस चांगला झाला. त्यामुळे ज्वारी लागवडीला उशीर झाला. परिणामी रब्बीतील ज्वारी उत्पादनही कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. यामुळे सध्या ज्वारीला प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. यंदा ज्वारीचे दर तेजीत राहण्याचा अंदाज असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम