टोमॅटोला सरासरी १५०० ते २०० रुपये दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २८ डिसेंबर २०२२ Iराज्यातील बाजारात सध्या टोमॅटोचे दर चांगलेच घसरले आहेत. मागील महिन्यात टोमॅटोला सरासरी १५०० ते २०० रुपये दर मिळत होता. मात्र सध्या दरात मोठी घसरण झाली असून दर ६०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटलवर पोचले. बाजारातील आवक वाढल्याने दरात घट झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर टोमॅटो आवक पुढील काळात मर्यादीत झाल्यास सरासरी भाव १ हजार रुपयांचा टप्पा पार करु शकतात, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम