सोयाबीन किंचित सुधारले

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २८ डिसेंबर २०२२ Iख्रिसमसच्या सुट्ट्यांनंतर आंतरराष्ट्रीय बाजार दोन दिवस सुरु झाला. पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर मोठी सुधारणा पाहायला मिळाली. आज १५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर सोयाबीनचे वायदे पोचले होते. तर देशातील काही बाजारांमध्येही आज सोयाबीनच्या दरात किंचित वाढ झाली होती. आज सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळला. सोयाबीनच्या दरात जानेवारीत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला होता.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम