बाजारात सोयाबीन दरात चढ उतार

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १६ डिसेंबर २०२२ I आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात चढ उतारसुरु आहेत. तसेच सोयातेलही मागील काही दिवसांपासून एका भावपातळीभोवती फिरत आहे.

त्यामुळं देशातील सोयाबीन दरही स्थिरी आहेत. सोयाबीनच्या दरात वाढ नसल्यानं बाजारातील आवकही मर्यादीत होतेय. सोयाबीन दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन मागं ठेवलं. सोयाबीन बाजारातील अभ्यासकांच्या मते खाद्यतेल बाजारात जानेवारीत सुधारणा होऊ शकते. त्याचा फायदा सोयाबीनला मिळेल. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळतोय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम