कापूस पिकासाठी शेतकऱ्यांमध्ये बीज मूल्यवर्धनाचे बीज रुजन्यासाठी शासनाचा पुढाकार

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २९ ऑक्टोबर २०२२ | कापूस उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये मूल्यवर्धनाचे बीज रुजावे याकरिता शासनाकडून पुढाकार घेतला जात आहे. त्या अंतर्गत स्मार्ट प्रकल्पातून कापूस गाठ तयार करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात असून तब्बल ३०६ शेतकरी गटांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. एका समूहाने १०० गाठी तयार कराव्यात असे प्रकल्पांतर्गत अपेक्षित आहे.ज्यभरात शेतकऱ्यांची सुमारे ३०६ समूह स्थापन करण्यात आले आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून या समूहाची बांधणी करण्यात आली. सुमारे ४८००० शेतकरी प्रकल्पात जोडण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना एक गाव एक वाण लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात आले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम