बिहार राज्यात टेरेस गार्डनिंग योजनेसाठी अनुदान

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २९ ऑक्टोबर २०२२ | आपल्या घराच्या टेरेसवर किंवा घरात भाजीपाला लागवडीसाठी बिहार सरकारने योजना आणली असून यासाठी ५० हजारांचे ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. भाजीपाला पिकवून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील. अशा परिस्थितीत या समस्येवर मात करण्यासाठी अनेकांनी घराच्या आत किंवा गच्चीवर कुंड्यांमध्ये भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली आहे, ज्याला टेरेस गार्डन म्हणतात. दरम्यान, अशा कुटुंबांसाठी बिहार सरकारने मोठी योजना आणल्याचे वृत्त आहे. या योजनेअंतर्गत टेरेस गार्डनिंग करणाऱ्या कुटुंबांना अनुदानाचा लाभ घेता येईल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम