ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत द्या – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २९ ऑक्टोबर २०२२परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. शेतात अजूनही पाणी साचलेलं आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा. तसेच शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत द्या, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे

शनिवारी (ता.२९) दुपारी आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

paid add

राज्यातील टाटा एअरबस कंपनीचा प्रकल्प बाहेर राज्यात सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने गेल्याचा आरोप करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार आंबादास दानवे आणि राज्याचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम