कृषी सेवक I १६ डिसेंबर २०२२ I राज्यात पपई लागवडीचं क्षेत्र जास्त आहे. उत्पादनही वाढतंय. मात्र प्रत्येक हंगामात पपईला दरासाठी झगडावं लागतं. सध्या पपईला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ते २ हजार रुपये दर मिळतोय.
सध्या पपईला उठावही मर्यादीत राहतोय. परिमामी दर काहीसे दबावात आहेत. राज्यात उन्हाचा चटका वाढल्यानंतर पपईच्या दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम